गावाचा इतिहास :-मिरपुर हे गाव नाशिक नगर या राज्य मार्गवरती वसलेले आहे. नाशिक नगर रोड च्या कडेला अवजीनाथ बाबा हे जागृत देवस्थान आहे. गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.व माध्यमिक विद्यालय आहे.तसेच  विद्यालय अंगणवाडी,सरकारी दवाखाना आहे.

 

प्राचीन काळ :-

मिरपुर गावात शेरवासाची घरे ,मातीची घरे, छपराची घरे आहेत. गावात बरेच अशिक्षित लोक राहतात .